April Bank Holidays 2025: तुमच्या कामाची बातमी! एप्रिल महिन्यात जर तुमचे ही काही व्यवहार असतील ही बँकांच्या सुट्यांची यदि पाहून घ्या, कारण एप्रिल मध्ये सर्व बँका चक्क 16 दिवस बंद राहणार आहेत.कोणत्या दिवशी बँका बंद राहणार याची संम्पूर्ण यदि एकदा पाहून घ्या.
April Bank Holidays 2025:
एप्रिल 2025 मध्ये बँका फक्त 14 दिवस चालू आणि 16 दिवस चक्क बंद राहणार आहेत.या महिन्यात जर तुमचे ही बँकेचे कामकाज असेल तर तुम्ही हि सुट्यां ची यादि पाहायला विसरू नका. देशभरातील बँका मार्च महिण्यातील धावपलीचे कामकाज पूर्ण केल्या नंतर एप्रिल महिना म्हणजे आर्थिक नवीन वर्षाची सुरुवात होत असते,पण यावर्षी April Bank Holidays 2025 महिन्यात अनेक सण उत्सव व रविवार ची सुट्टी अश्या मिलून 16 सुट्या आल्या आहेत.एप्रिल मध्ये फक्त 14 च दिवस बँका चालू राहतील अशी माहिती आरबीआई कडून जाहीर करण्यात आले आहे.या सुट्या मात्र देशभरातील सर्व बँकांना लागू आसणार आहेत.तसेच या सुट्या प्रत्येक राज्यातील नियमा नुसार लागू केल्या जाणार आहेत.
एप्रिल 2025 मध्ये 16 आलेल्या सुट्या या सण उत्सव, महापुरुशांची जयंती, या कारणामुले या सुट्या असणार आहेत,त्याच बरोबर शनिवार रविवारी देखील नेहमी प्रमाणे बँका बंद राहणार आहेत.या महिन्यात एतक्या आलेल्या सुटया मुले देशातील नागरिकांना आर्थिक व्यवहारांचे नीट नियोजन करावे लागणार आहे.सुट्टी ची तारीख पाहूनच तुम्हाला बँकेच्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे. एप्रिल मध्ये जर तुम्हाला कोणते आर्थिक व्यवहार करायचे असतील तर, अगोदरच सुट्याची तारीख पाहून घ्या.कारण शनिवार आणि रविवार असल्याने सलग तीन किंवा चार दिवस बँकेला सुट्टी असू शकते.त्यासाठी खालील यादी पहावी लागेल.
एप्रिल मध्ये बँका कोणत्या दिवशी बंद असणार? (April Bank Holidays 2025)
- 1 एप्रिल – वार्षिक लेखाबंन्दी (देशभर)
- 5 एप्रिल – बाबू जगजीवनरम जयंती (हैदराबाद)
- 6 एप्रिल – रविवार (देशभर)
- 10 एप्रिल – महावीर जयंती (देशभर)
- 12 एप्रिल – दूसरा शनिवार (देशभर)
- 13 एप्रिल – रविवार (देशभर)
- 14 एप्रिल – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (देशभर)
- 16 एप्रिल – बोगाह बिहू (गुहावटी)
- 18 एप्रिल – गुड फ्राइडे (चंण्डीगड़, श्रीनगर, वगलून संपूर्ण देशभर)
- 20 एप्रिल – रविवार (देशभर)
- 21 एप्रिल – गरिया पूजा (आगरतला )
- 26 एप्रिल – चौथा शनिवार (देशभर)
- 27 एप्रिल – रविवार (देशभर)
- 29 एप्रिल – परशुराम जयंती (शिमला)
- 30 एप्रिल – बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया, (बंगलुरु)
इतर बातम्या –
Ladki Bahin Yojana:लाडकी बहिण योजना मोठी खुशखबर!आता लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये