1 एप्रिल 2025 पासून देशभरातील बँकिंग Bank New Rules 2025 नियमांमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत,ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. Reserve Bank Of India कडून नवीन जारी केलेल्या नवीन नियमांनुसार आता ATM मधून सुद्धा पैसे काढ़ने महाग होणार आहे. चला पाहुया 1 एप्रिल 2025 पासून कोणते नियम बदलणार आहेत?
Bank New Rules 2025:
1 एप्रिल 2025 पासून देशातील सर्व बँकेतिल नियमांमधे अनेक मोठे बदल होणार आहेत. जर तुमचे ही कोणत्याही बँकेत Bank Account असेल तर तुमच्या खिशाला थेट कातरी लागणार आहे. Reserve Bank Of India कडून नवीन जारी केलेल्या नवीन नियमांनुसार सर्व बँका नवीन बदल ही 1 एप्रिल 2025 पासून लागू करणार आहेत, त्याचा परिणाम थेट सामान्य व्यक्तीच्या जीवनावर होणार आहे.या नवीन होणार्या बदलां मुले बचत खाते, (Saving Account) क्रेडिट कार्ड, (Credit Card) तसेच ATM सबंधित काही महत्वाचे बदल 1 तारखे पासून लागू केले जाणार आहेत. जर तुम्हि हे नवीन बदल पाहिले नाहीत तर,तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.आणि जर तुम्हाला हे नवीन नियम अगोदर पासून माहिती असतील तर तुम्ही होणार्या आर्थिक नुकसानी पासून वाचू शकता.
1 एप्रिल पासून कोणते नियम बदलणार? ( Will Change Bank New Rules 2025 on 1 April )
DIGITAL BANKING मध्ये नवीन सुविधा – डिजिटल बँकिंग हे जगभरात सर्वात मोठे ऑनलाइन पेमेंट प्लेटफॉर्म बनले आहे.तसेच देशभरातील बँकिंग क्षेत्रात digital banking feture ला अधिक प्रभावशाली बणवण्यासाठी बँकिंग क्षेत्रात सातत्याने नवनवीन सुविधा आणल्या जात आहेत.बँकेतिल प्रत्येक खाते धारकांना चांगल्या सुविधा व सेवा दिल्या जातील.तसेच जगभरात AI ने धूमाकुल घातला आहे,त्यामुले डिजिटल बँकिंग क्षेत्रात सुद्धा बँका आता AI Banking Feture घेऊन येणार आहेत. या मुले बँकेच्या ग्राहकांना चांगली मदत होणार आहे.तसेच डिजिटल व्यवहारांना सुरक्षित करण्यासाठी To Factor Authentication & Bio Metric Verification या सारख्या सुविधा आणखी मजबूत केल्या जाणार आहेत.या नवीन बदलांचा ग्राहकांना देखील चांगलाच फायदा मिलणार आहे.
SAVING ACCOUNT मध्ये आवश्यक शिल्लक रक्कम ठेवणे – बँकेच्या ग्राहकांकडून आपल्या बचत खात्याची रक्कम किती शिल्लक आहे हे पाहणे विसरले जाते, परंतु आता देशातील काही बँकांकडून खात्यातील शिल्लक रक्कमे बाबतच्या नियमांमधे बदल करण्यात आले आहेत. आता तुम्हाला तुमच्या Saving Account मध्ये बँकेच्या नियमानुसार आवश्यक तेवढी रक्कम ठेवणे बंधनकारक असणार आहे.आता तुमचे बँक खात्यामध्ये किती शिल्लक रक्कम असावी हे तुमचे कोणत्या बँकेत खाते आहे,आणि कोणत्या प्रकारचे तसेच तुमचे खाते ग्रामीण भागातील शाखेत आहे कि,शहरी भागातील शाखेत आहे आहे त्यावर हे निकष ठरतील. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नैशनल बँक, कॅनरा बँक, आणि इतर काही बँकानी या शिल्लक रक्कमे बाबत नियम बदलले आहेत.जर आपल्या बँक अकाउंट मध्ये नियमानुसार जर शिल्लक रक्कम नसेल तर तुम्हाला आता दंड भरावा लागणार आहे.
हे पण वाचा: Ladki Bahin Yojana:लाडकी बहिण योजना मोठी खुशखबर!आता लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये
ATM मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम – सर्व बँका आजपर्यंत कोणत्याही बँकेच्या एटीएम ग्राहकांना कितीही पैसे काढण्याची सुविधा मोफत दिली जात होती,पण आता या नियमां मध्ये बँकांकडून मोठा बदल करण्यात आला आहे.आता तुम्हाला कोणत्या ही एटीएम मधून मोफत पैसे काढण्यासाठी काही मर्यादा लावण्यात येणार आहेत. अनेक बँकांनी आपल्या एटीएम मधून पैसे काढण्या बाबतचे नियम बदल ले आहेत.दुसर्या बँकेच्या एटीएम मधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा कमी करण्यात आली आहे. एटीएम ग्राहक आता दुसर्या बँकेच्या एटीएम सेंटर मधून फक्त तीन वेलाच (three times) मोफत पैसे काढ़ता येणार आहेत. जर तुम्ही दुसर्या बँकेची एटीएम मशीन मधून मर्यादेपेक्षा जास्त मोफत रक्कम रक्कम काढली तर तुमच्या बँक अकाउंट मधून 20 ते 25 टक्के शुल्क आकारले जानार आहे.
SAVING ACCOUNT आणि मुदत ठेव व्याज दरांमध्ये नवीन बदल – RBI कडून नवीन जारी केलेल्या नियमानुसार काही बँका बचत खाते व मुदत ठेवींच्या खात्यावरील व्याज दरांमध्ये महत्वाचे बदल करणार आहेत.आता तुमच्या बचत खात्याचे व्याज तुमच्या अकाउंट मधील शिल्लक रक्कमे वर अवलंबून असणार आहे.जेवढी तुमच्या खात्यात अधिक शिल्लक तेवढा अधिक व्याज परतावा मिलणार आहे.या नवीन मुदत ठेवींवरील नियमांचा मुख्य उद्देश ग्राहकांना बचत खात्यावरील व मुदत ठेवीं वरील व्याजांचा जास्तीत जास्त परतावा मिलावा,व ग्राहकांची अधिक बचत वाढावि हा आहे.
CREDIT CARD च्या फायद्या मध्ये नवीन बदल – देशातील 2 बँकानी क्रेडिट कार्डवर मिलनार्या फायद्यांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत.स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि एचडीएफसी या बँकानी आता त्यांच्या क्रेडिट कार्डवर मिलनार्या टीकर वाउचर, रिन्यूवल वर मिलनारे फायदे, माइल्स्टोन, रिवार्ड्स, यांवर मिलनारे फायदे आता या बँका बंद करणार आहेत.तसेच Axis Bank त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्ड चे 18 एप्रिल पासून बदलणार आहेत.त्यामुले आता या दोन बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना हे फायदे मिलणार नाहीत.
CHECK बाबतचे नियम बदलणार – बँकेच्या ग्राहकांना पैशाची देवान घेवान करन्यासंदर्भातील नियम बदलण्यासाठी सर्व बँकानी Positive Pe System सुरू करण्यात आली आहे.या नियमा नुसार कोणत्याही बँकेचा चेक 5000 हजार रुपयां पेक्षा अधिक रक्कमे च्या चेकचा नंबर, तारीख आणि ज्या व्यक्तीच्या नावे चेक दिला आहे, त्याचे नाव आणि रक्कमे बाबत बँकाना त्याची माहिती अगोदरच सांगावी लागणार आहे.असे डिजिटल बँकिंग Bank New Rules 2025 क्षेत्रात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.