---Advertisement---

Gold Rate Price Update; सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज सोने चांदीच्या दरात मोठी घसरण पहा आजचा दर

Gold Rate Price Update
---Advertisement---

Gold Rate Price Update; सोने खरेदी करणाऱ्यांसाठी नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.सराफ बाजारामध्ये सोने चाँदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे,आता सोने चांदी खरेदी करणार्या लोकांसाठी मोठी खुशखबर आहे,पहा आजचा सोन्याचा दर किती आहे?

Gold Rate Price Update
Gold Rate Price Update

Gold Rate Price Update –

सोनं चाँदीच्या दरात सातत्याने चढ़ उतार होताना आपण पाहत आहोत,पण येत्या काही दिवसात सोने चाँदीच्या दरात कधी वाढ होते तर कधी दरात मोठी घसरण होताना पहायला मिलत आहे.देशातील सुवर्ण नागरी अशी ओलख असलेल्या जलगाव च्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चाँदीच्या दरांनी उच्छांकी दराची पातली गाठली होती.मात्र गेल्या दोन ते तीन दिवसा पासून जर विचार केला तर सोने आणि चाँदीच्या दरात घसरण झाल्यामुले सराफ बाजारामध्ये ग्राहकांची सोने चांदी खरेदी करण्यासाठी अधिक पसंती पहायला मिलत आहे.

महाराष्ट्रात जलगाव हे सोन्याची सुवर्ण नगरी म्हणून ओलखले जाते,त्याच (jalgoan gold silver rate) जलगाव च्या सराफ बाजारा मध्ये सोन्याचे दर हे 94 हजारा पर्यंत पोहचले होते, तर चाँदीने सुद्धा 1 लाखांचा उच्छांकी दर पार केला होता.चाँदीचा दर हा जीएसटी सह 1 लाख 5 हजारा पर्यंत पोहचले होते.मात्र आता दोन तीन दिवसा पासून सोन्याच्या दरांमध्ये 3 हजार 300 रुपयांची तर घट झाली आहे,तर चाँदीच्या दरांमध्ये 12 हजार 360 रुपयांची घसरण झाली आहे.त्यामुले सोने चांदी खरेदी करणार्या ग्राहकांसाठी दिलासा मिलाला आहे.

इतर बातम्या: April Bank Holidays 2025:एप्रिल मध्ये फक्त 14 दिवस बँका चालू राहणार,16 दिवस बँकेला सुट्या पहा यादी

                      Ladki Bahin Yojana:लाडकी बहिण योजना मोठी खुशखबर!आता लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये

Today Gold Rate Price Jalgoan:

महाराष्ट्रातील जलगावच्या सराफ बाजारामध्ये आजचा सोन्याचा दर जीएसटी सह today gold rate 91 हजार 670 तर चाँदीचा दर जीएसटी सह 92 हजार 700 रुपये इतका दर पहायला मिलाला आहे.सोने चाँदीचे दर वाढल्यामुले सराफांची दुकानामध्ये शूकशूकाट पहायला मिलत होता, मात्र आता दरांमध्ये घसरण झाल्यामुले आता सराफ़ बाजारा मध्ये ग्राहकांची खरेदीसाठी लगभग असल्याची पहायला मिलत आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांचे आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate Maharashtra):

शहर 22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) 24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई 83,369 91,014
पुणे 83,369 91,014
जलगाव 82,750 90,340
छ.संभाजीनगर 87,584 95,069
नागपूर 84,000 90,677
नाशिक 87,584 90,677

(वरील दिलेले सोन्याचे दर सूचक आहेत,आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही.सोन्याच्या अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क करू शकता.)

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment