Ladki bahin yojana november hafta लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर! राज्यातील सर्वच लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी बातमी समोर आली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय होताना दिसत आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) गरीब व आर्थिक दुर्बल कुटुंबातील महिलाना या महत्वाकांशी योजनेचा दर महिना 1500 रुपयांचा चांगलाच आधार मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ हा थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो.
ओक्तोंबर महिन्या चा लाभ शेवट च्या आठवड्यामद्धे जमा करण्यात आला होता परंतु राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूका जाहीर झाल्यामुळे नोवेंबर महिन्याचा लाभ अद्याप देखील जमा झाला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी आता नोव्हेंबर चा हाफता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. अशातच एक मोठी खुशखबर समोर आले आहे.
Ladki bahin yojana november hafta: (नोव्हेंबर डिसेंबर 2 हफ्ते एकत्र जमा होणार)
लाडकी बहीण योजना राज्यातील बहिणीसाठी अतिशय मोठी खुशखबर समोर आली आहे. राज्यात निवडणूका जाहीर झाल्यामुळे लाडकी बहीण योजनाचा लाभ वितरित केला नव्हता,अशातच राज्य सरकार कडून एक मोठी बातमी समोर आली आहे. नोहेंबर व डिसेंबर चा हाफता एकत्र जमा होण्याची शक्यता समोर येत आहे. पात्र लाडक्या बहिनिणा त्यांच्या बँक खात्यात 3000 हजार रुपये लाभ जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.हा लाभ राज्यातील निवडणुकांचा निकाल लागताच म्हणजे 21 डिसेंबर नंतर केंव्हा पण हा 2 महिन्याचा लाभ पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.
Ladki Bahin Yojana E-KYC कशी करावी? लाडक्या बहिणींसाठी Step by Step ही पद्धत वापरा सोप्या भाषेत!
Ladki bahin yojana november hafta update:
राज्यात मुलींना व गरीब महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच महिला व त्यांच्या वर अवलंबून असलेल्या लहान मुलांच्या आरोग्य आणि पोशन स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात २०२४ या वर्षी राज्य सरकारकडून मध्य प्रदेश च्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील “माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्याची घोषणा महायुती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२४ या सालात केली आहे.
Ladki Bahin Yojana Scheme Installment चे आतापर्यंत दरमहा १५०० रुपये असे १६ हफ्ते लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आताच राज्य सरकारकडून ओक्तोंबर चा हफ्ता वितरीत करण्यासाठी ३४४ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.दोन्ही महिन्याचा हफ्ता एकत्र ३००० रुपये जमा होणार अशी चर्चा होती परंतु १२ सप्टेंबर २०२५ पासून लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचाच फक्त हफ्ता खात्यावर जमा झाला आहे.राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना हा हफ्ता अजूनही खात्यावर जमा झाला नाही याला अनेक तांत्रिक अडचणी असू शकतात.
Majhi Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजना हफ्ता मिळाला नसेल तर हे 1 काम करा अन्यथा..