---Advertisement---

Raid 2 Movie:अजय देवगन आणि रितेश देशमुख यांचा सुपरहीट सिनेमा रीलीज या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा

Raid 2 Movie
---Advertisement---

Raid 2;अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यात रंगणार रेड 2 सामना,रितेश देशमुख आणि अजय देवगन पुन्हा एकदा रेड 2 मधून प्रेक्षकांच्या मनावर छापा मारण्यासाठी तयार झाले आहेत. अभिनेता Ajay Devgan, Ritesh Deshmukh यांचा बहुप्रतीक्षित रेड 2 काल 8 रोजी एप्रिल मुंबई येथे raid 2 trailer रिलीज करण्यात आला आहे.

Raid 2 Movie

Raid 2 Trailer –

अभिनेता रितेश देशमुख आणि अजय देवगन यांच्या रेड 2 चा सिनेमा कालच रिलीज झाला आहे,या सिनेमाचा ट्रैलर पाहून प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता अजय देवगन या मूवी मध्ये आमय पटनायकच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर राज करताना सिनेमा मध्ये झलकनार आहे.अजय देवगन हा भ्रष्ट राजकारणी नेता  असलेल्या रितेश देशमुख चा कणखर सामना करताना दिसणार आहे.ट्रैलर पहिल्यानंतर चाहते हे सिनेमातील संपूर्ण सामन्याचे कौतुक करत आहेत.

रेड 2″ या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे,राज कुमार गुप्तांनी रेड 2 च्या पहिल्या भागाचे सुद्धा दिग्दर्शन केले होते. रेड 2 मध्ये अभिनेते Ajay Devgan आणि Ritesh Deshmukh, व्यतिरिक्त वाणी कपूर,रजत कपूर देखील या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत झलकले आहेत.

Raid 2 Release Date –

रेड 2 हा चित्रटामध्ये अजय देवगन आणि भ्रष्ट राजकारनातील नेता रितेश देशमुख यांच्यात धमाकेदार जुगल बंदिचा सामना रेड 2 या सीनेमा मध्ये पहायला मिलणार आहे. Red 2 हा सिनेमा 1 मे 2025 रोजी थियटेर मध्ये प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे.अजय देवगन आणि रितेश देशमुख च्या चाहत्यांना Red 2 पाहण्याची ओढ़ लागली आहे. त्यामुले या सिनेमा ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे मूवी रिलीज झाल्यानंतरच समजनार आहे.

इतर बातम्या: April Bank Holidays 2025:एप्रिल मध्ये फक्त 14 दिवस बँका चालू राहणार,16 दिवस बँकेला सुट्या पहा यादी

Ladki Bahin Yojana:लाडकी बहिण योजना मोठी खुशखबर!आता लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये

Raid 2 real story –

रेड 2 हा सिनेमा काल्पनिक दृष्टितुन तयार केलेला चित्रपट आहे,जो की 2018 या वर्षात रिलीज झालेल्या रेड या चित्रपटाचा सिक्केल आहे.2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या Red Movie चित्रपटात जगातील सर्वात मोठी रेड चालली होती,ही रेड 3 दिवस 2 रात्र अशी रेड चालली होती.या अजय आणि रितेश देशमुख यांच्या सिनेमा मध्ये दादासाहेब यांची भूमिका सकारणारे रितेश देशमुख पटनाचे सर्वात मोठे Gangstar पॉलिटीक नेता म्हणून झलकले आहेत.दादासाहेब यांच्या घरावरती Ajay Devgan म्हणजेच अमय पटनायक हे रेड टाकताना दादासाहेब यांच्या घरात तब्बल 4 हजार 200 कोटी रुपयांची रोकड, AK47,आणखी अशा गोष्टी सापडल्या ज्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही.

Income Tax अधिकारी अमय पटनायक (अजय देवगण ) यांची 75 वी रेड यशस्वी होते की नाही,आणि रेड टाकत असताना राजकीय नेत्या सोबत कशी डील केली आहे, हाच सीन पाहून तुम्ही चकित होणार आहात. रेड 1 मध्ये दाखवल्या प्रमाणे 420 कोटीची रेड पडलेली दाखवले होते, तर रेड 2 सिनेमा मध्ये 4,200 कोटीची रेड ही अजय देवगन यांनी टाकली आहे.त्यामुले रेड 2 या सिनेमाची प्रेक्षकांना सुद्धा सिनेमा पाहण्याची चाहूल लागलेली आहे.

Raid 2 Movie budget –

रेड 2 हा चित्रपटाचे बजेट हे 48 कोटी रुपये इतके असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे, हे बजेट 2018 मधील रेड या सिनेमाच्या 40 कोटी पेक्षा अधिकच आहे असा अंदाज Republic world च्या मते आहे.

इतर बातम्या: Gold Rate Price Update; सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज सोने चांदीच्या दरात मोठी घसरण पहा आजचा दर!

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment