Best Budget High performance Smartphone: realme कंपनीने Realme p3 5g लॉन्च केल्यानंतर आता ग्राहकांना आणखी मोठे गिफ्ट दिले आहे. रिअल मी कंपनीकडून बेस्ट किंमतीमध्ये आता Realme p4 pro 5G स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती.
Realme p4 pro 5G –
Realme Smartphone युजर्स साठी आनंदाची बातमी! आता तुमच्या खिशातल्या बजेटमध्ये मिळणार Best Performance सह Realme p4 pro 5G Mobile मध्ये मिळणार ३ वर्षाचे os आणि 4 वर्षाचे सुरक्षा अपडेट.
Realme P4 Pro 5G Mobile Launch Date हा नविन Handset 20 August 2025 रोजी भारतात लॉन्च केला जाईल असे रिअल मी कंपनीकडून x अकाऊंटवर माहिती दिली आहे. तुम्ही सुद्धा हा नविन फोन घेण्याचा विचार करत असाल तरी जाणून घ्या सर्व फिचर्स.
Realme p4 pro 5G Details :
• realme p4 pro आणि Realme p4 5g smart phone चे भारतात आगमन हे २० ऑगस्ट रोजी होणार आहे.
• कंपनीने या New Handset चा Launch Event हा 20 August 2025 रोजी भारतात केला जाईल अशी अधिकृत पुष्टी केली आहे.
• Realme P4 pro च्या टिजर पोस्टरमध्ये Handset dual chipset वापरण्याची माहिती दिली आहे.
• ड्युअल चिपसेट सह येणारे हे स्मार्टफोन या किंमतीमध्ये पहिल्या श्रेणीतले फोन आहेत.
Realme p4 pro 5G फिचर्स :
• Realme p4 pro 5g या फोनमध्ये snapdragon 7 Gen 4 आणि Hyper Vision AI चिप आहे, P4 pro 5G मध्ये Dimensity 7400 ultra चिप आहे.
• रिअलमी p4 pro 5g Mobile साठी 7000mAh Bettry, 80W Fast Charging, 144Hz 4D कर्व्ड+ एचडी डिस्प्ले ही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.
• Realme p4 pro 5g टिजर नुसार हा फोन Qualcom snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर सह येणार आहे त्यात हायपर व्हिजन AI चिप सुद्धा असणार आहे. या हॅंडसेटमध्ये 7000mAh बॅटरी असून ती 80W फास्ट चार्जरसह उपलब्ध असेल. हा फोन Amazon, Flipkart, यावर बुद्धा उपलब्ध होणार आहे.
• Flipkart च्या सूचीबद्ध तपशीलानुसार, Realme p4 pro 5g Mobile मध्ये १४४Hz रिफ्रेश रेटसह ४D कर्व्ड+डिस्प्ले असेल, ज्याची पीक ब्राईटनेस ६५०० निक्सन असणार आहे.
Realme p4 pro 5g India Price –
Realme p4 pro 5g हा Handset कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार २४,९९९ ₹ इतकी या हॅंडसेट ची किंमत असणार आहे. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळावर डिटेल्स पाहू शकता.
v