pikvima 2025
Farmers Relief Package – शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटीचे पॅकेज जाहीर पण,कोणाला किती मदत मिळणार? पहा सविस्तर
—
राज्यात जून ते सप्टेंबऱ् महिन्यात अतिवृष्टी पाऊस महापूर झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हातचे सर्व पीक पावसाने ...